ज्योतिष

Started by केदार मेहेंदळे, May 13, 2013, 10:36:38 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

हात बघून ज्योतिषी म्हणाला
शेवट पर्यंत तू तरुण रहाशील
लग्न करू नकोस नाहीतर
बायकोला लवकरच विधवा करशील

केदार....



हर्षा

अर्थात बायको म्हणेल,
'अंबाबाई पावली बाई,
माझी लवकर सुटका केली;
दुसरं लग्न करायला आता मोकळीक झाली.'   

मिलिंद कुंभारे

 

अंबाबाई पावली बाई

:D :D :D :D :D