रूपावाचून तुला

Started by विक्रांत, May 13, 2013, 09:34:50 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

रूपावाचून तुला
पाहियले मी l
शब्दावाचून तुला
ऐकीयले मी l
माझ्यावाचून तुला
जाणीयले मी l
कुणा सांगाया काही
नच उरले मी l

विक्रांत प्रभाकर


कांता

काव्य वाचून तुझे,
कवे,
कुणा सांगाया काही
नच स्फुरले शब्द मला

मिलिंद कुंभारे

कुणा सांगाया काही
नच उरले मी l

chan!! :)