अवचित सारे घडतं ..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, May 14, 2013, 02:16:23 PM

Previous topic - Next topic

अवचित सारे घडतं ..!!

कधीच दुरावा मिटला नाही
वाढत गेला अजुनही

दोघांस कधी जवळ आणलेच नाही...

अभागी आहे मी
जे नाते कोणतीच
मला लाभले नाही
जवळ केले त्यांना
पण आपले त्यांनी मानलेच नाही

अवचित सारं घडतं..!

दु:खच दु:ख जगण्यात हया
एकांताने कधी सोडलेच नाही

जगण्याची आशा नाही
तरी जगतो आहे
कारण मरणानेही माझे ऐकलेच नाही ....

तुझी एक आशा आहे
तु आजही मला ओळखत असशील
पण का मला एकदाही
'' कसा आहेस शोना ''
विचारतही नाही....

खुप आठवण येते तुझी
कसे सांगु तुझ्याविना राहवत नाही....

अवचित सारं घडतं....!!
-
© प्रशांत शिंदे

मिलिंद कुंभारे

दु:खच दु:ख जगण्यात हया
एकांताने कधी सोडलेच नाही

जगण्याची आशा नाही
तरी जगतो आहे
कारण मरणानेही माझे ऐकलेच नाही .... :( :( :(

फारच छान!!!


दु:खच दु:ख जगण्यात हया
एकांताने कधी सोडलेच नाही

जगण्याची आशा नाही
तरी जगतो आहे
कारण मरणानेही माझे ऐकलेच नाही .... :( :( :(

फारच छान!!!
dhanyvad  मिलिंद ji