शंभूराजे

Started by Ram Gidde, May 14, 2013, 03:40:57 PM

Previous topic - Next topic

Ram Gidde


उंच बांधा, धिप्पाड छाती, रुबाब देखणे,
भुरळ घालिती, इतके देखणे रूप रुद्राचे

तरबेज युद्धात जैसे हाती घेउनि तलवार,
होऊनी साहित्यिक केला बुधभुषणम साकार

संकटांत खंबीर राहिली सोबत ऐसी पत्नी
अर्धांगिनी लाभली येसू "श्री सखीराज्ञी जयती"

क्रोध, राग, प्रेम, जिव्हाळा हे तयांचे लक्षण,
मैत्रीत जिवलग अन शत्रुत्वात कट्टरतेचे उदाहरण

तेज ऐसे तयांचे जणू आकाशातील सुर्य,
शत्रूही थक्क होई पाहून शंभू शौर्य......

छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा

|| जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे ||

Maddy_487

mast aahe...
pan ajun bharapur wachawese watate tyachyabaddal.
jevha pasun chaava kadambari wachali aahe tevhapasun.



Ram Gidde

maddy mitra tyanchya baddal vachel titake ajun odh lagati... :)