घे भरारी!

Started by मिलिंद कुंभारे, May 16, 2013, 12:09:40 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

घे भरारी

गेलेत ते दिवस, अन बदललेत युगं,
बघ आज सारे मोकळे आभाळ,
बळ पराकोटीचे तुझ्या  पंखात,
घे भरारी अन कर सार्थक स्त्रीजन्माचं!

मिलिंद कुंभारे

sweetsunita66

स्त्री जन्म मिळाला म्हणून आम्ही स्वाभिमानाने वागू  ,,
अबला नाही सबला बनून अभिमानाने जगू .......

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

thanks  केदार dada!

sweetsunita66



मला तुमच्या कविता आणि चारोल्यान सोबतच माझे नवीन नामकरण मनापासून आवडले धन्यवाद !

मिलिंद कुंभारे

Sorry, sweetsunita, spelling mistake!!!

be happy! :)

sweetsunita66

its ok ..... sorry कशाकरता मला खरोखरच आवडले .


मिलिंद कुंभारे

#9
कौस्तुभji,
sir नका म्हणू, नुसतं मिलिंद म्हणा, जास्त आवडेल मला :)

धन्यवाद! :)