चारोळ्या

Started by प्रशांत नागरगोजे, May 16, 2013, 09:33:56 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

1. पिंजऱ्यातून पाखराला सोडून द्यावं
    त्याचं स्वातंत्र्य त्याला बहाल करावं
    मग परतणारी पाखरं आपलीच
    न परतणारी देखील आपलीच

2. तो फक्त प्रकाशक असतो
    ग्रंथ आपणच लिहायचा आपला
    पूर्ण होतो तोच राख होतो जो
    किंमत कशाला ठरवता त्याची

www.prashu-mypoems.blogspot.com

केदार मेहेंदळे