………. हि वाट कुठे नेईल ?

Started by avi10051996, May 16, 2013, 10:30:54 PM

Previous topic - Next topic

avi10051996

.....वाट कोणतीही दाखव संपेल ....... तुझ्याच पाशी
कसा बदलू मी गर्दीतही एकटा, चीत्त ....... तुझ्याच पाशी
नकोच या वेड्याला नात्याच्या पाशात बांधू
संपूर्ण आयुष्याचे आंदण ....... तुझ्याच पाशी
समाजाची भीती नाही पण बंधने मलाही आहेत
साऱ्या जन्माचा त्याग ....... तुझ्याच पाशी
राहू दे मला या जन्मी असाच ......... मनावर नको घेऊ
तू फक्त सुखी राहा, माझी सारी स्वप्न .... तुझ्याच पाशी


केदार मेहेंदळे


shashaank



मिलिंद कुंभारे


वाट कोणतीही दाखव संपेल ....... तुझ्याच पाशी
माझी सारी स्वप्न .... तुझ्याच पाशी

खूप छान.... :) :) :)

sweetsunita66

छान !!!रचना मस्त झाली