'जात'

Started by केदार मेहेंदळे, May 17, 2013, 12:48:45 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे


माफ करा मित्रांनो
बात करतोय खास 
लहान तोंडी घेतोय
मोठा मी घास

जी जाता जात नाही
ती म्हणे 'जात'
जन्मा बरोबरच माणसाला
चिकटते म्हणे 'जात'

सोडा आता समज हे
जुने झाले आज
जन्मानी न्हवे, माणसाच्या
कर्मांनी ठरते 'जात'


केदार....

विक्रांत

ase jevha hoil to sudin .fact is, it is  not happened & will take at least 100 yr more .

shashaank

मस्त लिहिलंस रे ...

केदार मेहेंदळे

Shashank......tu nastana sudhdha killa ladhavat rahilo.....hotas kuthe baba.....

rudra