स्वाभिमानाची भाकर

Started by sweetsunita66, May 17, 2013, 04:39:45 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

नका खाऊ पिझ्झा नका खाऊ बर्गर , सर्वात स्वादिष्ट आईच्या हातची भाकर .
ना जरुरत चमच्या ची ना हवा काटा, मस्त जाडी भरडी भाकरी त्यावर मिरचीचा वाटा.
गरीबाचा प्यानकेक हा ,गरीबांचा उत्तपम ,
श्रीमंतांना अनेक आहेत पोट भरण्याचे साधन .
ह्याच भाकरीने तयार केलेत "लाल -बाल -पाल "
त्यांनी साधी राहणी ,उच्च विचाराने पेटविली स्वराज्याची मशाल .
देशी खाना स्वदेशी पाहणावा हेच त्यांचे विचार ,
नम्रतेच्या मार्गातून स्वराज्य मिळावे असे  आचार .
हीच मायेची भाकर खाऊन पूर्ण केले त्यांनी स्वतंत्र भारताचे लक्ष.
मग आपणच कशाला गिळावे विदेशी लोकांचे अभक्ष्य .
पिझ्झा बर्गर द्या सोडून ,देशी भाकर -लोणी खा.
अन भारतीयांचा स्वाभिमान सर्व जगाला पटवून द्या .......................
                        गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत ........................सुनिता नद्गे [शेरकर]

मिलिंद कुंभारे

पिझ्झा बर्गर द्या सोडून ,देशी भाकर -लोणी खा.
अन भारतीयांचा स्वाभिमान सर्व जगाला पटवून द्या .......................
sundar kavita !!
:) :) :)

SWEETSUNITA

dhanyawad MILIND ,,   asech mala prerna det raha.pahili pratikriya tumchya kadun milali,far garv hotoy.
     punha punha dhanyawad.

sweetsunita66

नका खाऊ पिझ्झा नका खाऊ बर्गर , सर्वात स्वादिष्ट आईच्या हातची भाकर .
ना जरुरत चमच्या ची ना हवा काटा, मस्त जाडी भरडी भाकरी त्यावर मिरचीचा वाटा.
गरीबाचा प्यानकेक हा ,गरीबांचा उत्तपम ,
श्रीमंतांना अनेक आहेत पोट भरण्याचे साधन .
ह्याच भाकरीने तयार केलेत "लाल -बाल -पाल "
त्यांनी साधी राहणी ,उच्च विचाराने पेटविली स्वराज्याची मशाल .
देशी खाना स्वदेशी पाहणावा हेच त्यांचे विचार ,
नम्रतेच्या मार्गातून स्वराज्य मिळावे असे  आचार .
हीच मायेची भाकर खाऊन पूर्ण केले त्यांनी स्वतंत्र भारताचे लक्ष.
मग आपणच कशाला गिळावे विदेशी लोकांचे अभक्ष्य .
पिझ्झा बर्गर द्या सोडून ,देशी भाकर -लोणी खा.
अन भारतीयांचा स्वाभिमान सर्व जगाला पटवून द्या .......................
                        गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत ........................सुनिता नद्गे [शेरकर]
शब्दातच जगावं ,शब्दातच उराव ,,निखळ भावनांना शब्दातच पिराव ?
शब्दांची माळ ,शब्दांचेच मणी ,प्रयत्न माझे पण साद द्याल का कुणी