चारोळ्या

Started by sweetsunita66, May 19, 2013, 04:23:43 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66


रोपट्याचे वृक्ष बनविणे हेच माळ्याचे लक्ष ,
खत पाणी घालून नंदनवन बनविण्या साठी नेहमीच तो दक्ष .
पण वृक्षा वरच्या हापुसाची चव त्याला माहित नसते ,
कारण भारतीय हापूस तर विदेशी बाजारात विक्रीस असते .............
                                                                                          सुनिता

केदार मेहेंदळे


sweetsunita66

केदार ,मन;पूर्वक धन्यवाद !तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या म्हणजे माझा प्रयत्न सफल झाला म्हणायचे । पुन्हा पुन्हा धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!मला तुमची प्रत्येक कविता आवडते . . असाच तुमच्या कवितांचा पाहुणचार आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा आणि माझ्या कवितांमध्ये काही सुधारणा हवी असल्यास तुमचे मार्गदर्शन अपेक्षित आहे ............। सुनिता

मिलिंद कुंभारे

खतपाणी नियमित घालतो तुला,
गोंजारतो जसा पोटचा तू गोळा,
माहित असेल जरी तू परदेशी बाबा ,
पोटापाण्याचा हा गंभीर रे प्रश्न माझा!!!!

:( :( :(


कवि - विजय सुर्यवंशी.

सुनिताजी अतिशय मार्मिक टिप्पणी आपण केली आहेँ .. मनापासुन शुभेच्छा....

sweetsunita66

खतपाणी नियमित घालतो तुला,
गोंजारतो जसा पोटचा तू गोळा,
माहित असेल जरी तू परदेशी बाबा ,
पोटापाण्याचा हा गंभीर रे प्रश्न माझा!!!!
धन्यवाद मिलिंद !!!!!!  ;)

sweetsunita66

धन्यवाद मिलिंद कौस्तुभ आणि विजय  !!!!!! अशीच प्रेरणा ध्यावी .........।  :) :)