स्पंदन

Started by sweetsunita66, May 19, 2013, 04:38:22 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

सुखावलो तुज स्पर्शाने ,विरहाने दुखावलो .
तुझ्या मूक स्पन्दनाना मी किती दुरावलो
ये जवळी,अंत पाहू नकोस आता
साद दे माझ्या सुराला ,दाद  दे प्रीतीस आता   
                                                              सुनिता   

केदार मेहेंदळे


sweetsunita66

मन;पूर्वक धन्यवाद !तुमच्या प्रतिक्रिया मिळाल्या म्हणजे माझा प्रयत्न सफल झाला म्हणायचे । पुन्हा पुन्हा धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!मला तुमची प्रत्येक कविता आवडते . . असाच तुमच्या कवितांचा पाहुणचार आम्हाला मिळत राहील अशी अपेक्षा आणि माझ्या कवितांमध्ये काही सुधारणा हवी असल्यास तुमचे मार्गदर्शन अपेक्षित आहे ............। सुनिता

मिलिंद कुंभारे

sweetsunita!!!

फारच छान .......

पण ........
स्पंदने मुकी कशी?????
नेहमीच धडधडती असावी ......

sweetsunita66


स्पंदन कधीकधी येवढ्या हळुवार होतात की समोरच्याला समजायला वेळ लागतो ,तेव्हा त्या मुक्या आहेत असंच वाटत . धन्यवाद !!!!

छान.

पण ओळी जास्त झाल्यात