भले बुरे

Started by विक्रांत, May 20, 2013, 05:06:41 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


हार तुरे
तुम्हा सारे 
या हातांना
आधार पुरे..
पिलू मोकळे
कास धरे
रोक असावा
काय बरे?
गोंधळ होता
गूज करे
दुनियेचे ना
रूप खरे..
जीवन प्रवास
सहज सरे
समजून घ्या
तुम्ही सारे..
नाम दाम   
काय उरे 
काय असे
भले बुरे ?

विक्रांत प्रभाकर

sweetsunita66

मस्त कविता keep it up .

मिलिंद कुंभारे

जीवन प्रवास
सहज सरे
समजून घ्या
तुम्ही सारे..
नाम दाम   
काय उरे
काय असे
भले बुरे ?
:) :) :)

sweetsunita66

ohhho......मिलिंद ।  !नावात काय आहे म्हणाले होते एक महान कवी
                   कुणालाही आवडेल असे असावे कार्य अन अशी असावी छवी ............. thats  u r .thanks

केदार मेहेंदळे