आधुनिकता

Started by sweetsunita66, May 22, 2013, 03:18:59 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

लॉंग,स्टेप ,यु ,स्ट्रेट साऱ्या कट झाल्या कापून ,
बॉय कट ची फ्याशन भारतात अजून  रूळायची आहे,
कारण २०५० ची पहाट अजून उजाळायची आहे .
'२०५०'भारत सरकारचा नारा ,
''शायनिंग इंडिया''उददेश हमारा ,
त्यांना आधुनिकतेच्या नावाखाली आदीम युगाला जाऊन भेटायचे आहे ,
तरीही बर २०५० ची पहाट अजून उजाडायची आहे
छोटे केस,छोटे कपडे ,छोटी नाती ,छोटे लफडे
कुणासाठी जन्मभर एक होऊन रहायची तळमळ त्यांना बदलायची आहे
तरीही बर २०५० ची पहाट अजून उजाडायची आहे .
पाश्चात्त्य देशाची नक्कल करून कुत्रा" घर का न घाट का". बनायचं आहे ,
आणि स्वसंस्कृतीला दुनिये समोर  कुजका ठरवायचं आहे .
तरीही बर २०५० ची पाहत अजून उजाडायची आहे .
कुणीतरी सांगा या नवं पीढीला ,
ज्यांनी आपला संस्कार जोपासला ,
स्व् -संस्कृती चा   अभिमान राखला ,
तोच देश धृव ताऱ्या सारखा शाईनिग बनला .
डोळ्यावरची पट्टी काढा पाश्च्यात्य संस्कृतीची ,
म्हणून सांगते ही सुनिता प्यारी ,
लांब सडक केस,कपाळावर कुंकू ,लालचुटुक सिंदूर ,
हातभर बांगड्या ,अन साडीतील लाजाळू ललना-नारी ,
दुनियेंत उठून दिसते सर्वात न्यारी ...।

                                                       सुनिता नाड्गे [शेरकर ]

मिलिंद कुंभारे


sweetsunita

लांब सडक केस,कपाळावर कुंकू ,लालचुटुक सिंदूर ,
हातभर बांगड्या ,अन साडीतील लाजाळू ललना-नारी ,
दुनियेंत उठून दिसते सर्वात न्यारी ...

फारच छान.......

पण हा श्रुंगार दुर्गम झालाय आताशा ......
डोळे आसुसलेत कधीचे असं काही बघायला ......
:( :( :(

sweetsunita66

देश बदलेल ,भेस बदलेल .,,असा  विश्वास करून पुढे योग्य बदलाची आशा ठेवूया .thanks a lot  :D milind

केदार मेहेंदळे

kavita chan ahe...pan mala nahi vatat ata sadi, choli, hatbhar baangadya, tela lavun veni ani tyat gajara ashi bayako/ priya konalahi roj baghayla avadel...ani baykanahi te halli ajibat convinient nahi.....

sweetsunita66

सोच अपनी अपनी ... सगळ्यांना इच्छेप्रमाण वागण्याची मुभा आहे . पण भारतीय स्त्री ची छवी अशीच आहे .......
कविता पसंत केल्याबद्दल धन्यवाद ,केदार ......  :)