भ्रुणहत्या थांबवा कळीला फुलवा.

Started by ashwini dabholkar, May 23, 2013, 04:22:57 PM

Previous topic - Next topic

ashwini dabholkar

मी भ्रुणहत्या थांबवण्यासाठी तयार केलेली हि छोटीशी कविता. आवडली तर Like करा.
-----------------------------------------------------------------------------

रोपाला कुंपण घातले तरी , कळी फुलेलच याची हमी कशी देऊ,

जरी फुलली तरी ते फुलल्यावर ते कोमेजली जाणार नाही याची हमी कोण देईल का,

कारण गर्भात फुलत आसलेल्या कळीला देखील फुलण्या आधी तोडून टाकतात हि लोक.

अस का करतात एका कळीला फुलण्या आधीच का तोडतात हि लोक.

का कळत नाही त्याच कळीचे फुल होऊन बाग सुंदर करते .

ज्या बागेत फुलच नाहीत ती बागच काय कस कळात नाही या लोकांना.

या कळीला फुलवण्यासाठी एकच करा भ्रुणहत्या थांबवा व कळीला फुलवा.


(¯`v´¯)♥
.`•.¸.•´ ♥♥
¸.•´.•´¨) ♥♥♥
(¸.•´(¸.•´ ¯`* कवीयत्री अश्विनी अनंत दाभोळकर.

प्रशांत नागरगोजे

kavita awadali....pan ti marmikata disat nahiye kavitet....
hi kavita ashi lihi ki vachanaryachya dolyatun ashru vahayala havet...

ashwini dabholkar