फरक...

Started by Ankush S. Navghare, Palghar, May 24, 2013, 08:25:41 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कुणाच्या असण्याने फरक पडत नसतो
कुणाच्या नसण्याने फरक पडत नसतो
फरक असून नसण्याने पडत असतो

... प्राजुन्कुश
... Prajunkush.


मकरंद

खेदपूर्वक, कवे, लिहितो मी -
"कुणाच्या असण्याने फरक पडत नसतो
कुणाच्या नसण्याने फरक पडत नसतो"
ह्या दोन ओळी अर्थहीन आहेत;
जगाचा इतिहास चाळला असता
कोणाच्याही चटकन्‌ लक्षात येईल -
कितीतरी व्यक्ती काही काळ
ह्या पृथ्वीतलावर "असल्या"ने
माणसांच्या सामुदायिक आयुष्यात
महान्‌ फरक पडला आहे; त्या व्यक्ती
"नसत्या" तर महान्‌ फरक पडला असता.

Ankush S. Navghare, Palghar

Kavitemadhye shabdashaha arthala mahatwa nasate. Tikade bhavanana mahatwa asate. Kahi jananchya nusatya asanya nasanyala mahatwa nasate tar tyani je karya keley tyala mahatawa asate. Kahi na karata nusatya asanya nasanyala kahi mahatwa nahi.