प्रश्न...

Started by Ankush S. Navghare, Palghar, May 24, 2013, 08:31:49 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

जन्मजन्मान्तरीचे नाते
असे सहज सहजी तुटत नाही
तरी का बोलत नाहीस तु
हा प्रश्न काही केल्या सुटत नाही.

... प्राजुन्कुश
... Prajunkush.

माधुरी

अरे, बाबा, उत्तर  साधे
आहे असे; लिहिते मी -
"लॅरिंजाइटिस्‌ने घसा माझा
पार बसलेला आहे;
दुसरे म्हणजे 'जन्मजन्मान्तरीचे नाते' वगैरे
आहे केवळ तुझ्या मनाचा
कल्पनाविलास स्वप्नाळू एक.
थोडी वर्षे जाऊ देत आणखी;
हॉर्मोन्सचा तो निव्वळ प्रभाव होता
हे तुझ्या लक्षात येईल."

मिलिंद कुंभारे

छान .... क्या बात ...... :)


Ankush S. Navghare, Palghar

Milind ji, Kaustubh ji.. Dhanyavad...

Madhura Kulkarni


Ankush S. Navghare, Palghar


rudra


Ankush S. Navghare, Palghar