नक्षलवादी..

Started by विक्रांत, May 29, 2013, 01:28:15 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


आमचीच मारतात
का आम्हास हि माणसे
आपलेच रक्त कशी
सांडतात हि माणसे .
जळूनिया कूस आई
हंबरडा फोडते  रे
आज त्याची उद्या तुझी
घर हेच जळते रे  .

विक्रांत प्रभाकर

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

घर हेच जळते रे  .........

:) :) :)