भय दाटलेले

Started by विक्रांत, May 29, 2013, 01:30:14 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

भय दाटलेले l आहे जगण्याचे l
कुठल्या व्यथेचे l ओझे हे ll १ ll
मीच सोडविता l मज म्हणविता l
हसता हसता l पुरे वाट ll २ ll
कुणाला बोलू l आणि समजावू l
अवघे टाकावू l असे बोल   ll ३ ll
फुटक्या शब्दांचे l जुनेच हे गाणे l
लिहितो नव्याने l शहाणा मी ll ४  ll


विक्रांत प्रभाकर


केदार मेहेंदळे


विक्रांत

Thanks ,मला माहित आहे कविता अवघड आहे तरीही ...

मिलिंद कुंभारे


rudra


विक्रांत