स्त्री मन....

Started by मिलिंद कुंभारे, June 04, 2013, 11:53:17 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


स्त्री मन

स्त्री मन म्हणजे एक झरा,
प्रेमाचा, वात्सल्याचा,
सतत पाझरणारा,
कधी न आटणारा!!!!

मिलिंद कुंभारे

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


sweetsunita66

 धन्य आहात तुम्ही गवसले स्त्री मनाला ,
बाकी कसे हो म्हणतात, स्त्री उमजत नसे कुणाला.... । सुनिता :)

मिलिंद कुंभारे


vijaya kelkar

        तसे कोणासच नाही उमजले
           स्त्री-मन वां पुरुष-मन
               जसे ज्यावेळी अनुभवले
                  होई मनन वां कवन 

मिलिंद कुंभारे


Çhèx Thakare

स्त्री मन असते एक विशाल न ऊलगडणार कोड
त्यात
मिऴवायला जातो आपण खूप  पण नेहमी हाती येत् थोड

मिलिंद कुंभारे

Çhèx Thakare....
छान .... :)

स्त्रीमन न उलगडणारं कोडं
जे उमजलं थोडं,
त्यातच व्हावे आपण धन्य ...... :(

Çhèx Thakare