नातं मैत्रिचं

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 04, 2013, 10:39:01 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

    नातं मैत्रिचं

जिथे तु-मी पणापेक्षा.....
आम्हीपणा उरतो....
जिथे व्यतित केलेल्या आठवणीला निरंतर स्मरतो....
जिथे ओशाळणारा सुर्यसुध्दा एकाकी रडतो....
अशा या प्रेमापलीकडील भावनेलाच आपण मैत्री म्हणतो.....
कवि-विजय सुर्यवंशी.

Shrikant R. Deshmane

जिथे ओशाळणारा सुर्यसुध्दा एकाकी रडतो....
अशा या प्रेमापलीकडील भावनेलाच आपण मैत्री म्हणतो.....

khup chan vijayji...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

कवि - विजय सुर्यवंशी.


Madhura Kulkarni


कवि - विजय सुर्यवंशी.