ओढ

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), June 06, 2013, 04:32:29 PM

Previous topic - Next topic
ओढ लागलीय मला सखे
पून्हा पावसात भिजण्याची...
त्याच्या मोहक स्पर्शासोबत तू
माझ्या मिठीत शिरण्याची....

© कौस्तुभ


मिलिंद कुंभारे


Sarvanche manapasun abhar