विरह प्रेम

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 06, 2013, 06:24:46 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


  विरह प्रेम

निखळ प्रेमाची ही विलक्षण कहाणी.....
भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी.....
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी ही कहाणी.....
तिळ-तिळ तुटते काळीज आता माझे.....
सोबतीला माझ्या विरहाची गाणी.....
पोरका मी जाहलो तुझ्या खट्याळ त्या बोलांना.....
उरी आता कंठित भावना आणिक ड्योळ्यामध्ये पाणी.....

कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

Madhura Kulkarni

तिळ-तिळ तुटते काळीज आता माझे.....
सोबतीला माझ्या विरहाची गाणी.....
पोरका मी जाहलो तुझ्या खट्याळ त्या बोलांना.....
उरी आता कंठित भावना आणिक ड्योळ्यामध्ये पाणी.....>>>>> Nice!


मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी.

Thanks madhuraji for your first reply....

कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

कविता फारच छान आहे मस्त लिहिलंय . :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

Thanks sunitaji for your reply.....

rudra


Amit Samudre

तिळ-तिळ तुटते काळीज आता माझे.....
सोबतीला माझ्या विरहाची गाणी.....
पोरका मी जाहलो तुझ्या खट्याळ त्या बोलांना.....
उरी आता कंठित भावना आणिक ड्योळ्यामध्ये पाणी........या ओळी खूप खूप मस्त वाटल्या ........

swara

तिळ-तिळ तुटते काळीज आता माझे.....
सोबतीला माझ्या विरहाची गाणी.....
vijay sir khup chan ............. :)