दरवेळी सारखाच..

Started by sachin_sawant, June 07, 2013, 09:39:19 AM

Previous topic - Next topic

sachin_sawant

हा रस्ता तिथेच जातो
ठरल्याठिकाणी वळणे घेतो
प्रवासातला मी मात्र दरवेळी वेगळा असतो

क्षितिजाला भिडणाऱ्या डोंगराच्या रेषा
त्यापल्याड नेणारा वारा
दरवेळी वेगळा असतो

कोराकागद,ती लेखणी अगदी तश्शीच
झरझरणारे शब्द अन स्फ़ुरलेली कविता
दरवेळी वेगळी..

सांज होते अजुनि कातर
स्मरणांच्या उखाण्या नसते उत्तर
होतो भावूक अधिक गहिरा
अगदी तस्साच.. दरवेळी सारखाच

Madhura Kulkarni

Nice try!!!

Are you new here? Welcome....!!!

All the best for next poems!!! :)

मिलिंद कुंभारे

छान प्रयत्न आहे...... :) :) :)

केदार मेहेंदळे

Kavita chan aahe..pan khali kavich nav taka

sachin_sawant

#4
madhura kulkarni:
kavita agdich tukar vatey kay???

Madhura Kulkarni

तस नाही, चांगली आहे....पण पुढच्याही अश्याच चांगल्या जमाव्यात म्हणून 'पुढील लेखनास शुभेच्छा!' अस लिहील होत.

rudra

kavita aavadli..
pan kedar sahebani sangitlya pranmane kavich naav lihine apekshit....