दैव..."

Started by yuvrajpatil001, June 13, 2013, 12:06:29 AM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

"सुटलेल्या हाताला..तुटलेल्या नात्याला
अन् गुन्तलेल्या मनाला
पाहून एकच जाणवल..कि
माझ्या दैवात काही औरच लिहील होत..."


Yuvraj..."

मिलिंद कुंभारे

फारच छान  :) :) :)

rudra

kharach....kahi veglach asta...