पाऊस...

Started by ashwini dabholkar, June 14, 2013, 05:22:20 PM

Previous topic - Next topic

ashwini dabholkar

पाऊस...
पावसाच्या थेंबांचा होता अंगाला स्पर्श,
मनाला होतो एक वेगळाच हर्ष.

पावसाच्या गारव्याने उठे अंगावरी शहारा,
मनामध्ये वाहे आठवणींचा गोड झरा.

पावसाचा आसतो एक वेगळाच आनंद,
मनाला करून जातो पूर्णपणे धुंद.

पावसाला म्हणजे ऋतू प्रेमाचा,
एक वेगळाच अनुभव पावसातील प्रेमाचा.

पण आता कुठे तरी हरवला आहे हा पावसाला
यात चूक खरी कुणाची हे कळू दे या मानवाला.

कुत्रिम सुखाच्या मागे धावून मनुष्य निसरागापुढे हरला
स्वताहून तो नैसर्गिक सुखाला हरवून बसला.
                     
                                निशब्द प्रेम Page Admin - अश्विनी  दाभोळकर

rudra


मिलिंद कुंभारे


ashwini dabholkar


sweetsunita66

छान कविता !! :) :)