लिहलाय पेपर मी मना पासून आज

Started by Chetan Thakare, June 15, 2013, 09:40:46 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

लिहलाय पेपर मी मना पासून आज
आशा करतोय पास होण्याची !!

आता पूढे नाही लिहणार ऊत्तरे एवढी
तयारी केली आहे मी मनाची !!

:- चेतन

चंद्रकांत

लिहिलाय पेपर मी मनापासून आज
आशा करतोय पास होण्याची !!

आता पुढे नाही लिहिणार उत्तरे एवढी
तयारी केली आहे मी मनाची !!


........................................


मग प्रश्न उभा रहातो नवा ऐसा -
बातमी कळता नापास झाल्याची
होणार कशी व्यवस्था ह्यापुढे
सबंध आयुष्यात पोटापाण्याची?

Chetan Thakare