येशील तू परत तेव्हा तूझा मी नसेल

Started by Chetan Thakare, June 17, 2013, 12:59:38 AM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

येशील तू परत तेव्हा तूझा मी नसेल

येशील तू परत तेव्हा तूझा मी नसेल

पाणी येईल तूझ्या डोळ्यात ते व्हा
जेव्हा तिच्या मिठीत मी असेल

                                           -: Çhéx Thakare

मिलिंद कुंभारे


Madhura Kulkarni


sweetsunita66


Chetan Thakare

@milind dada thnx
@sunita ti tyala sodun geleli mhanun tyane kadalele udagar ahe

sweetsunita66

ह्याला प्रेम म्हणतात काय ?  :(


Chetan Thakare

प्रेमच म्हणतात ज्याचा स्विकार न करता ति दूसर्या सोबत गेली

sweetsunita66


वासंती

येशील तू परत तेव्हा मी तुझा नसेन
येशील तू परत तेव्हा मी तुझा नसेन
पाणी येईल तुझ्या डोळ्यात तेव्हा
जेव्हा तिच्या मी मिठीत असेन

-------------------------------------


गृहीत दिसे ह्या संदेशामागे "तिला''
शेख महंमदाचेच स्वप्न असे की -
"ती" येईल कधीकाळी परतून.
..........................................


मना सज्जना, नम्र भावे जगावे.