भरवसा नाही याचा असा बेफाम पाऊस...

Started by Bhagyashree Kulkarni, June 18, 2013, 01:50:00 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

#11
छान भाग्यश्री....

ओल्या ओल्या हाका देतो कधी होवून वादळ,
तन मनी घोटाळते मग निराळी वर्दळ..


जरा कोरडे जगाया त्याला कैकदा टाळते
त्याची रिपरिप बाई मला उभ्याने जाळते..

अशा वेळीच सरळ मग पाऊस वेचावा,
तन माझे भिजवून मनामधून साचावा..


मग कोणता पाऊस आणि कोणते आपण...
दोघे मिळून भोगतो आकाशाचे राजेपण !