एक ती भिजलेली

Started by प्रशांत नागरगोजे, June 18, 2013, 04:00:13 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

एक ती भिजलेली
एक मी कोरडाच
मला भिजायचं
तिला कोरडं व्हायचं
                       -आशापुत्र

www.prashu-mypoems.blogspot.com

प्रशांत नागरगोजे

ती जवळ येते
मी मिठीत ओढतो
पुन्हा पाउस येतो
दोन्ही पाखरं भिजतात



p27sandhya

पाऊस तर बहाणा असतो
फक्त त्यांना जवळ येणाचा
ऋतू कधी बदलतो का
प्रेमात न्हाहणार्यांचा

:) :) :)

संध्या प.


p27sandhya


मिलिंद कुंभारे

ती जवळ येते
मी मिठीत ओढतो ....
पुन्हा पाउस येतो
पुन्हा दोघे भिजतो ....

अस असावं वाटतं ...
छान
:) :) :)


मंदा


पाऊस आल्यानंतर
मी भिजते, तो भिजतो;
ऊन आल्यानंतर
मी तापते, तो तापतो.

कधी ऊन, कधी पाऊस.
माणसांचे आयुष्य असे
उलटत्या पालटत्या
ऊनपावसाचा चिरंतन खेळ.