पाऊस

Started by p27sandhya, June 19, 2013, 11:47:50 AM

Previous topic - Next topic

p27sandhya

पाऊस तर बहाणा असतो
फक्त त्यांना जवळ येणाचा
ऋतू कधी बदलतो का
प्रेमात न्हाहणार्यांचा

:) :) :)

संध्या प.


rudra

ekdam zhakassss.........

post at charolya section...

sweetsunita66



छान ......। प्रेमाचा हा रोग सखे कधी ऋतू संग बदलतो का
                 एकमेका जवळ येण्या  कधी बहाणे शोधतो का
                प्रेमात डुबणाऱ्या पक्षांना कधी जगाचे भान असते
               त्यांना प्रत्येक श्वासांत कृष्ण-राधाच गवसते .......... सुनिता नाड्गे [शेरकर ]

p27sandhya

#3
थंड थंड वाऱ्यात उब होऊन ये
कधी ग्रीष्मात गारवा बनून ये
प्रेमाचा कोणता हि ऋतू असो
तू फक्त माझ्यासाठी पाऊस होऊन ये   ;) ;) ;)

संध्या प.

rudra

#4
sandhya.....kuhp sundar charoli aahe....
manapasun aavadli....

plz charolyanchya vibhagat post kar....

p27sandhya

THAX RUDRA, I JUST REPLIED, BUT AS U SAID, I ALREADY POSTED IN THAT SECTION