पारस

Started by sweetsunita66, June 19, 2013, 06:06:51 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

एक दिवस अचानक मला पारस शिऊन गेला ,
अन लोहाची होते मी मला सोन करून गेला .
वारंवार निरंतर मला जेव्हा पारस शिऊन गेला,
सोन्याची होते मी मला पारसच बनवून गेला .
आता ते सुद्धा पारस अन मीही पारस बनली ,
अनेकांना शिवून आम्ही दोघांनी  सोन बनविली .
ते पारस होत साक्षरता जी मला स्पर्षून गेली ,
अन माझ्यतला अडाणीपणा होते लोखंड,
ज्याला सोन करून गेली .
आता माझ्या मधली ज्ञानोबा  आणि मुक्ताई जागी झाली अशी ,
विठ्ठलानेच हाक देऊन   सज्ञान केली जशी ...................
                                                                                  सुनिता नाड्गे [शेरकर ]

मिलिंद कुंभारे

एके दिवशी पारस मज स्पर्शून गेला,
अन सोनेरी रंगात मज रंगून गेला
नवे ते रुपरंग मिरवीत मी
रंग सोनेरी उधळला
जो जो सान्निध्यात आला
प्रत्येकाला रंग सोनेरी दिला

माझ्या मधली ज्ञानोबा  आणि मुक्ताई
जागी झाली अशी.................
विठ्ठलानेच हाक देऊन   
सज्ञान केली जशी ..................

छान......शिऊन गेला .....हा शब्द काव्यात्मक वाटत नाही???????? बाकी छान कल्पना आहे  ........keep it up...... :)

sweetsunita66

thanks milind.tumachya lines chan ahet.margadarshana baddal dhanyawaad...barach kahi shikayach ajun..........hindi kavita karayachi saway ahe na marathila ajun pajalayach ahe..... :)

rahul.r.patil

फक्त यमक साधुनच कविता करता येतात अस काही नाही.
....... छान लिहिल आहेस.....

केदार मेहेंदळे


sweetsunita66

धन्यवाद केदार  आणि राहूल ! :) :)