कविता म्हणजे काय असते........

Started by मिलिंद कुंभारे, June 21, 2013, 11:43:39 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

sweetsunita66......

छान... :)

तुला मी जे न सांगू शकलो गद्यात
त्याचेच रुपांतर झाले आज पद्यात.....

असे म्हणायचे होते का ????


sweetsunita66

 :D :Dहो मिलिंद हेच म्हणायचं होत मला ,,लवकर लिहिण्याच्या भरात शब्द बदलले .धन्यवाद !!समजून घेतल्या बद्दल । तुमच्या कविता आणि चारोळ्या फारच छान असतात  :)

मिलिंद कुंभारे


sweetsunita...
धन्यवाद .....
प्रशंसेबद्दल!!!! :)