कविता म्हणजे काय असते........

Started by मिलिंद कुंभारे, June 21, 2013, 11:43:39 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

कविता म्हणजे काय असते........

कविता म्हणजे.........
कविता म्हणजे ..........
काय असते........
शब्दांत गुंफलेलं
त्याचं गुलाबी स्वप्न असते,
कधी मेघांतून बरसणारा पाऊस असते,
तर कधी डोळ्यांतून बरसणार,
तिचं अंतरंग असते,
कधी तिच्या आठवणीत,
जागलेली रात्र असते,
तर कधी त्याच्या मिठीत,
स्थिरावलेला दिवस असते,
कविता म्हणजे
काहीच नसते,
तिच्या माझ्या  मनाचा,
एक ध्यास असते,
तिच्या माझ्या मनाशी साधलेला,
एक संवाद असते!

मिलिंद कुंभारे

rudra

milind...farach chan...
kavita mhanje...fakta aani fakt kavitach aste...

प्रशांत नागरगोजे

kavita mhanaje kay asate....
shabda maze asatat....
sukh-dukhe jagachi asatat...


Kavita hi pratyekachya babtit tashi vegalich pan tumachi chan ahe
awadali

मिलिंद कुंभारे

#4
कौस्तुभ, प्रशांत, rudra
धन्यवाद

कविता म्हणजे फक्त आणि फक्त कविता असते

Madhura Kulkarni

कविता म्हणजे ...भावनांचं शब्दांत रूपांतरण....!!!

मिलिंद कुंभारे


कविता म्हणजे ...भावनांचं शब्दांत रूपांतरण....!!!

मिलिंद कुंभारे


vijaya kelkar

   माझी कविता, माझी दुहिता
उतारवयातील अस्मिता-सुजाता
           लाडाची लालडी बालिका
           गोड मंजुळ बोले सारिका .......

sweetsunita66

मुक्या भावनांना शब्द रूप आले
त्याचेच रुपांतर कवितेत झाले
तुला मी जे न सांगू शकलो पद्यात
त्याचेच रुपांतर झाले आज गद्यात ,,,,,,,,,, सुनिता  :) :) :)
छान मिलिंद !!! :)