माझे प्रेम

Started by ashwini dabholkar, June 21, 2013, 01:11:37 PM

Previous topic - Next topic

ashwini dabholkar

मी तुज्यावर खूप प्रेम केले

पण तुला ते कधी नाही कळले

मी उगीच तुज्या प्रेमासाठी रडत राहिले

तुला माज्या डोळ्यातील अश्रु कधी नाही दिसले

तुज्या साठी मी सगळ्यांपासून दूर झाले

आणि तू सर्वांसाठी मला  दूर केले ...

                               अश्विनी अनंत दाभोळकर.


arpita deshpande

तुज्या साठी मी सगळ्यांपासून दूर झाले

आणि तू सर्वांसाठी मला  दूर केले ... Sundar

ashwini dabholkar


Chetan Thakare


sweetsunita66