खोटारडा पाऊस

Started by bhatkarsnehal, June 21, 2013, 02:33:04 PM

Previous topic - Next topic

bhatkarsnehal

खोटारडा पाऊस

पावसा रे पावसा
किती आहेस खोटा ?
केलास ना रे आमचा तोटा
येतो म्हणतोस आणि येतस नाही
सर्वजण टेबला खालून घेतात नोटा
तुला तर वरच्यावर देतो नोटा
पण करशील ना रे पाणीपुरवठा
पावसा रे पावसा
किती आहेस खोटा
तुझी खूप पहिली वाट
गाढवाच्या लग्नात आणि
बेडकाच्या लग्नात
का फिरवलीस आमच्या कडे पाठ ?
तुझा असतो नेहमीच थाट
आलास तरी लावतो वाट
ना आलास तरी लावतो वाट
पावसा रे पावसा
किती आहेस खोटा
आर  संग न रे पावसा
तुज गुपित आहे तरी काय ?
अजून किती दिवस रडवणार?
कि नेहमी सारखा फसवणार ?
मला मात्र काही तरी सुचवणार !!!!

- सौ. संजिवनी संजय भाटकर  :P
 

प्रशांत नागरगोजे

pawasala aapanach dur kelay.....zade-vruksha kapun.....
to yet asato dhagat datun....pan khali pahato...zade(tyache mitra ) nasatat....mhanun to utarat nahi....

rudra

hahahahhahahahahahaaa...............mastach...

कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

छान प्रयत्न !!!!  :) :)

मिलिंद कुंभारे