!! हे काय साहजिक नव्हत् !!

Started by Çhèx Thakare, June 21, 2013, 06:50:42 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

!! हे काय साहजिक नव्हत् !!

तिनं जवळ येऊन माझ्या डोळ्यात प्रतिबिंब शोधन्
नकळत तिच्या हाताने माझ्या हाताला स्पर्श करण्
हे साहजिक नव्हत्


हातात हात घेऊन मला जागेवरून उठवन्
बोटां मध्ये बॉट रुतवून माझ्या कडे बघण्
हे साहजिक नव्हत्


नोटबुक हवी म्हणून माझ्या कडे नेहमी येण्
त्यात नाजूक मोरपीस ठेऊन ते माझ्या कडे देण्
हे साहजिक नव्हत्


माझा नंबर घेऊन त्यावर मेसेज करण्
मी रिप्ल्याय केला नाही म्हणून माझा राग धरण्
हे साहजिक नव्हत्


कॉलेज चे वर्ष संपल् म्हणून डोळ्यात पाणी आणण्
आता पुन्हा कधी भेटशील म्हणून मला प्रश्न करण्
हे साहजिक नव्हत्


कॉलेज च्या दिवसां मध्ये तीन् माझा भाग बनण्
अन् तिला शेवट चा निरोप देताना माझ्या डोळ्यात पाणी येण्
हे साहजिक नव्हत्

                                                                    -: Çhèx Thakare