पाऊस

Started by sandhya09, June 22, 2013, 09:35:23 AM

Previous topic - Next topic

sandhya09

थंड थंड वाऱ्यात उब होऊन ये
कधी ग्रीष्मात गारवा बनून ये
प्रेमाचा कोणता हि ऋतू असो
तू फक्त माझ्यासाठी पाऊस होऊन ये   ;) ;) ;)

संध्या प.
अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.

sweetsunita66

वाह वाह क्या बात है, संध्या.... :)