नाद

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), June 22, 2013, 09:05:08 PM

Previous topic - Next topic
ऐन भरात आली रात्र,
झुळूकही वाहतेय मंद,
तीवर दरवळणारा,
तो गंध मी तुझ्या गजर्याचा...

नाजूक पावलांनी ठुमकत ठुमकत,
आलीस तू लाजत,
तो मधुर असा,
नाद मी तुझ्या पैंणजनांचा...

© नाद (कौस्तुभ)

sweetsunita66

ऐन भरात आली रात्र,
झुळूकही वाहतेय मंद,
तीवर दरवळणारा,
तो गंध मी तुझ्या गजर्याचा...
नाजूक पावलांनी ठुमकत ठुमकत,
आलीस तू लाजत,
तो मधुर असा,
नाद मी तुझ्या पैंणजनांचा... छान कौस्तुभ
ऐन भरात आली रात्र,
झुळूकही वाहतेय मंद
छान कौस्तुभ !

तो दरवळणारा गजरा
अन बेधुंद वारा
नाजूक पावलांनी ठुमकत
आलीस तू अशी लाजत
तो नाद पैंजणाचा
घेई ठाव मज मनाचा
उमेदीत आली रात्र
भरले हे  प्रीतीचे पात्र
ऊषःकाल येईल जेव्हा
लाजुनी ललना गात्र होईल तेव्हा

मिलिंद कुंभारे

sweetsunita,  कौस्तुभ.....

क्या बात  :) :) :)

Dhanyawad Sunita ji ani Milind ji

rudra

very nice kaustubh and sunita

sweetsunita66

thank u :) milind :)kaustubh :)rudra :)