, एमबीए स्टुडन्ट

Started by sweetsunita66, June 23, 2013, 07:21:32 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

 :) :)हल्ली माझ्याही फोन वर
ब्ल्यांक कॉल येतात 
नाव विचारलं तर
तोंड शिवून घेतात
चिडले ओरडले कि
हळूच आवाज येतो     
मी बिचारा एमबीए चा
स्टुडन्ट बोलतो             
प्लीज ऐकून घ्या ना थोडे
माझे म्हणणे तरी             
अहो परिवार पोसायला
मिळावी नोकरी बरी
म्हणून तुमच्या पाया पडतो
जरा मदत कराल का
स्वाभिमानाचे दोन ,घास
माझ्या आई-बाबाच्या मुखात घालाल का
माझे फक्त  एवढेच म्हणणे आहे तुम्हा पाई
माझ्याच कंपनीचा फोन वापरा नका करू घाई ,,,,,,,,,,,,,,,,,सुनिता नाड्गे 23जून 2013 :)
:)

rudra


sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.

छान :D:D

माझे फक्त  एवढेच म्हणणे आहे तुम्हा पाई
माझ्याच कंपनीचा फोन वापरा नका करू घाई

sweetsunita66