केदारनाथ.....

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 24, 2013, 07:20:12 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

      केदारनाथ

मनुष्य असो की देव.....
सगळीकडे प्रलय आहे.....
सामांन्यासोबतच आता.....
विस्कळीत देवाचंही आलय आहे.....
थिजुन गेले जन सारे.....
अनं निवाय्राची भ्रांत आहे.....
नवसाला पावणारा.....
केदारनाथ ही आता शांत आहे.....

कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

नाथ म्हणावे ज्याला तो असा कसा धोंडाचा झाला,
माणूस बिचारा असा कसा हो श्रद्धेतच  फसला.
काय करावे त्याने संपली त्याची युक्ती ,
की  संपुष्टात आले म्हणावे देवत्व अन भक्ती ? :(

कवि - विजय सुर्यवंशी.

छान सुनिताजी..... अतिशय मार्मिक टिप्पणी.....

sweetsunita66


मिलिंद कुंभारे

नवसाला पावणारा.....
केदारनाथ ही आता शांत आहे.....

छान  :)

कवि - विजय सुर्यवंशी.