प्रेम....

Started by हर्षद कुंभार, June 24, 2013, 11:04:50 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

विश्वासाच्या नात्याला ...
विश्वासाची गरज असते,
प्रेमाने पेरलेल्या बीजाला ...
प्रेमळ मायेची ऊब लागते.


साथ आयुष्यभर मिळायला ...
साथ एकमेकांची हवी असते.
दुरावलेल्या मनाला...     
दूरअसूनपण प्रेमाची आस असते.  - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

sweetsunita66

दूर असो वा जवळ प्रेम हे प्रेमच असते
शब्दशः दुरावा काहीच मायने नसतो 
जवळ राहून तरी  वाद होऊ शकतो 
पण दूर असल्यावर मात्र प्रेमाचाच पूर वाहतो ...।
म्हणतात ना दुरून डोंगर साजरे !!!!!!!! :) :)

हर्षद कुंभार


rudra

harshad....farach chaan....

Ankush S. Navghare, Palghar

Harshadji sundar kavita ahe...

हर्षद कुंभार

thanx rudra and prajunkush

मिलिंद कुंभारे

फारच छान .... :)

हर्षद कुंभार