नाथ की अनाथ

Started by sweetsunita66, June 24, 2013, 11:41:45 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

नाथ म्हणावे ज्याला तो असा कसा धोंडाचा झाला,
माणूस बिचारा असा कसा हो श्रद्धेतच  फसला.
काय करावे त्याने संपली त्याची युक्ती ,
की  संपुष्टात आले म्हणावे देवत्व अन भक्ती ?.................
सुनिता नाड्गे [शेरकर ]

मिलिंद कुंभारे


sweetsunita66

धन्यवाद मिलिंद  :)

कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66