ज्ञुलै स्पर्धा

Started by Rahul Kumbhar, July 02, 2009, 12:40:41 AM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

मित्रानो,
ज्ञुलै महिना सुरु झाला आहे. पावसाला पण मस्त सुरु झाला आहे.
ह्या पावसाच्या मौसमेत कविता करण्याचा मोह काही आवारेनासा होतो.
म्हणुनच मराठी कविता घेउन येत आहे कवितांची स्पर्धा. दर महिन्याला ही कविता स्पर्धा आयोजित केलि जाणार आहे.
आपल्याला फ़क्त एवदच करायचा आहे की आपल्या सुंदर कविता साईट वर पोस्ट करा. दुसर्या लोकां कडून जितकी वाह वाह भेटेल तितकी आपले जिंकण्याचे चांसेस वाढणार .
महिन्याचा अखेरी आम्ही विजेता घोषित करू अणि त्यांना Indiatimes shopping चे गिफ्ट कूपन मिलतिल.
तर चला मग लगा कामाला. तुम्ही पाहिजे तितक्या कविता पोस्ट करू शकता. आम्ही दिवस अखेर तुम्हाला सर्व सुंदर कविता मेल करू जेणे करून तुम्हाला वोट करण सोपा जाइल
तुमच्या कही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला rahul@marathikavita.co.in ह्या आईडी वर मेल करू शकता किव इथे खली कमेन्ट केलि तरी चालेल.
तर करुया ह्या महिन्च्यी शुरुवात श्रीगणेशाचे नाव घेउन.

marathi

Thanks ..... it was required.  now it will be really intreasting.

manoj joshi

राहुल
एक suggestion असे देतोय मी आता बघ अर्थात तुला पटले तर तू ते application मधे आणशील...
कविता स्पर्धा घेतोय पण posting कुठे करणार..?
त्यासाठी जमले तर एक tread तयार कर..
स्पर्धा कविता म्हणुन...
लवकर reply दे म्हणजे कविता पोस्ट करायला बरे..
ओके..?

pranita

ho....ekhada separate forum or topic add karava...ki jithe kavita post karata yetil........mhanje sagalya kavita ekach thikani ekach velela vachata yetil n compare karana pan bara hoil........

Pranita

tanu