बदका बदका नाच रे... :D

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 25, 2013, 01:00:55 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

:D बदका बदका नाच रे :D

बदका बदका नाच रे...
तुझी पिल्ली सात रे...

सातातलं एक मेलं...
गाडित घालुन नेलं...

गाडि गेली डोँगराला...
आपण जाऊ बाजाराला...

बाजारातुन आणल्या पाट्या...
सगळ्या मुलांना वाटल्या...

एक मुलगा चुकला...
टेबलाखाली लपला...

छडी त्याला चावली... :D
विद्यादेवी पावली... :D

(सुचना: सदरची हे बडबड गीत मी माझ्या भाच्याकडुन ऐकलेले आहे :D :D )

मिलिंद कुंभारे


कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

मस्त आहे बडबड गीत !! :) :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.


Nilesh Gurav


Gawade B V

Badka Badka Naach re..
Tuzi Pilla Pach re..
Ek pillu Mela..
Gadit ghalun nela..
Gadi geli dongrawar..
Aapan jau dukanawar..
Dukanatun aanlya Patya..
Sarwa mulana Watlya..
Ek mulga rahila..
Chadi khali lapla..
Chadi lage cham cham..
vidhya yeye gham gham..

Ashi mazya aathwanit aahe

कवि - विजय सुर्यवंशी.

GAWADE B. V.  सदरची कविता मी माझ्या भाच्याकडुन ऐकलेली आहे, त्यामुळे नक्की काय हे मला माहित नाही. थोडाफार बदल जरुर असेल.

Ashwini Kothawade

बदका बदका नाच रे...
तुझी पिल्ली पाच रे...

एक पिल्लू मेलं...
गाडित घालुन नेलं...

गाडि गेली डोंगराला...
आपण जाऊ बाजाराला...

बाजारातुन आणल्या पाट्या...
सगळ्या मुलांना वाटल्या...

एक मूल चुकले...
छडीखाली ठोकले...

छडी लागे छम छम..
विद्या येई घम घम...

असे गाणे माझी आई म्हणायची...☺️