What'sapp वरची तु...

Started by Ankush S. Navghare, Palghar, June 26, 2013, 02:33:05 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

आठवण तुझी अधे मधे अधे मधे
मग येतो mobile हाती
आणि बोटे चालतात बटनावरी
कधी hi कधी hello तर कधी bye
पण मनात नसते जावे दूर
mobile पासून तुझ्या पासून पळून
मग होतो msg send
आणि लक्ष लागते status कडे
वाट पाहते नझर सतत तुझ्या rply कडे
कधी म्हणशील तु हि काही
काहीच नाही तर निदान hi तरी
काळजी तुला नेहमीच माझी
सतत आपलं जेवलास का
कसा आहेस तु काय करतोस
हेच तुझे updates असतात
दुसरे तुला काहीच न दिसे
अशीच आहेस तु खुप छान
माझ्या What'sapp ची शान
कधी प्रेमाने तुला शोनुल्या म्हणतो मी
असे वाटते खुप लाड तुझे करावे
कधी शेंडे mango तर कधी फणस म्हणावे
अशी तु कधी रागावतेस माझ्यावर आणि
रुसतेस खुप काळ
मागणे आहे तुझ्याकडे
नेहमी राहा माझ्यासोबत
रागावलीस रुसलीस तरी चालेल
पण सोडू नकोस माझी संगत
नाती जुळतात मग बहरतात
जोडायला खुप वेळ
पण तुटायला क्षणच लागतात
ऋणी आहे तुझा मी ह्या सात जन्माचा
हि नुसतीच कविता नाही
आरसा आहे माझ्या मनाचा
अजून काय लिहू शब्दच नाहीत
जरी लिहायचं आहे बरच काही
आता समजून जा तूच सर्वकाही
पुन्हा भेटूया online सकाळी..
तो पर्यंत take care 
bye good night...
bye good night...
... प्राजुन्कुश
... Prajunkush.


Arti Pandit


मिलिंद कुंभारे


Ankush S. Navghare, Palghar


kuldeep p



Ankush S. Navghare, Palghar

Prajdeepji.. Pinkyji..
... Dhanyavad..

विक्रांत

नव्या  जमान्याची नवी  कविता

Ankush S. Navghare, Palghar