चिंब पावसात

Started by swara, June 26, 2013, 01:56:38 PM

Previous topic - Next topic

swara

चिंब पावसात भिजून अगदी जावे
तुझ्या आठवणीत जगून मरावे

मग,

डोळ्यातले अश्रू त्या पाण्यात  दडावे
माझे हे स्वप्न वास्तवात घडावे

sweetsunita66

आसू लापाविण्याला कशाला पावसाचा बहाणा
एकदा पुन्हा त्याला प्रीतीने   साद घाल ना  :)

swara

रुसले आहेत शब्द माझे
अडले आहेत काही वाक्य
माझी नि त्याची भेट सखे
कधीही होणार नाही शक्य  ::)

sweetsunita66

का असा दुरावा
का असा शिकवा? ,

swara


साथी निवडावा असा
ज्यास कोणी साथी नाही
साथ असणार्यांना
आता कोणाची जाणिव नाही

sweetsunita66

साथी ज्यांना पहिलेच आहेत अश्यांच्या मागे जावेच कशाला
आपल्या भावनांची दमकोंडी होऊ द्यावीच कशाला
सही सच्चा साथी मिळेलच कधी तरी
बेजबाबदार सो काल्ड साथीच्या मागे धावावेच कशाला  :) :)

swara


vijaya kelkar

       चिंब पावसात भिजतांना आठव प्रियकरा
       बिंबावर  कोणाच्या ना नजरा
       निंबाच्या झाडावर चिऊताईचा पहारा
       टिंब..टिंबांचा मारा त्याचाच सहारा
                    (टिंब..टिंब   म्हणजे थेंब समज हं)

Çhèx Thakare

gard kalya dagacha gard ashya dhara

zelun maza angavr me banloy tuza sahara

kavet anun sodtoy tula ha dat dhukyancha vara

priye bhijatoy me keva pasun kadi sampel g ha khel sara

Çhèx Thakare

vijay , prachi , sunita  atishay apratim charolya lihalyat aapn