!! मला अस् वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय !!

Started by Chetan Thakare, June 28, 2013, 04:59:27 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

!! मला वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय !!


का कुणास ठाऊक माझ्या सोबत अस् का घडतंय
मला अस् वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय

तिच्या सोबत बोलताना एक वेगळच नात जडतंय
मला अस् वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय

भर उन्हात राहून असे भासते कि पाऊस खूप पडतोय
मला अस् वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय

ती समोर अली कि उजव्या डोळ्याची पापणी नकळत उडतेय
मला अस् वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय

तिने हात धरला कि एखाद्या पिसा प्रमाणे मी हवेत उडतोय
मला अस् वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय

तिने कवेत घेताच प्रेमाचे तुषारे अंगात उडतोय
मला अस् वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय

नकळत का होईना पण एका वेगळ्याच साच्यात मी घडतोय
मला अस् वाटत कि मी पुन्हा प्रेमात पडतोय

                                                             >> Çhèx Thakare

मिलिंद कुंभारे


sweetsunita66

छान  कविता ! तिने कवेत घेतल्या नंतरही मनाचा गोंधळ ? :D

Chetan Thakare


sweetsunita66


Chetan Thakare