मन...

Started by हर्षद कुंभार, June 29, 2013, 04:56:08 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


अस्तित्वाच्या लढाईत... 
नेहमीच मन जिंकते,
हमरी तुमरीवर येत...
शेवटी शरीरच झुकते.


मनाचे लाड पुरवता... 
पुरती तारांबळ उडते,
भावनेच्या आहारी...
कधी हसवते, कधी रडवते. - हर्षद कुंभार (Harshad  Kumbhar)

sweetsunita66

अस्तित्वाच्या लढाईत... 
नेहमीच मन जिंकते,
हमरी तुमरीवर येत...
शेवटी शरीरच झुकते.  :)
      भांडणात शेवटचा शब्द पतीचाच असतो ...................... बर ,तू म्हणशील तीच पूर्व  :D :D :D

vijaya kelkar


rudra

harshad....kharay tuze....

हर्षद कुंभार

thanx rudra , sunita , vijay...