रांझणा

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 30, 2013, 08:42:29 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


.......रांझणा......
मरण माहित होत त्याला..... तरिही मरणाला सामोरी गेला..... बंध प्रितीचे सांभाळता..... जिव त्याचा लयास गेला..... त्याचं प्रेम तिला कधि कळालंच नाही..... पण हा त्या झोयासाठी रांझणा झाला..... .
.
. कवि - विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66

सई ची गुंडाळली पोथी
आता रांझनाची स्तुती ............ छान लिहिलंस !  :) :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

झोयासाठी.............हीर साठी  :)

कवि - विजय सुर्यवंशी.

सुनिता सदरच्या घडीला रांझणासाठी झोयाच बरी.....

sweetsunita66



कवि - विजय सुर्यवंशी.

Thanks कौस्तुभ.