जिवन म्हणजे ........

Started by प्रशांत दादाराव शिंदे, July 01, 2013, 01:29:02 PM

Previous topic - Next topic
जगणे म्हणजे काय असतं
रानामधलं एक फळ असतं

सारेच मिळवायला धडपडत असतात

पण..

मिळतं लगेच त्याचं नशिब असतं

काटयातुन कुणी मिळवतं

कुणी उपेक्षीत राहतं

हातात घ्उनी
कुणी हातानेच सांडवत असतं...

जिवन म्हणजे लहर सागराची

स्वार होण्यास  सारेच पाहत असतं

कुणी मजेत स्वार होतो
तर काहींस जीवालाही गमावत असतो...

जगणे म्हणजे काय

खरे तर आंधळाच बरयाने सांगत असतो...
-
• ©प्रशांत शिंदे•

sweetsunita66


vijaya kelkar

छान प्रयत्न....
  ''जीवन म्हणजे ...?? ''

कवि - विजय सुर्यवंशी.

छान आशय आहे कवितेचा....

rudra

हातात घ्उनी
कुणी हातानेच सांडवत असतं...

oli avadlya

मिलिंद कुंभारे

प्रशांत .....

फारच छान.... :) :) :)


प्रशांत .....

फारच छान.... :) :) :)
dhanyvad milindji .......... mi  tumhala fbvr req   send keli aahe ... plz  accept  kara


हातात घ्उनी
कुणी हातानेच सांडवत असतं...

oli avadlya
dhanyvad rudra  :)


छान आशय आहे कवितेचा....
dhanyvad  vijay  ji


छान प्रयत्न....
  ''जीवन म्हणजे ...?? ''
dhanyvad  vijaya